vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 

    जालना प्रतिनिधी :- थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

   यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार , उपजिल्हाधिकारी नम्रमा चाटे, नायब तहसिलदार तुषार निकम, नायब तहसिलदार सतिष तायडे, सहायक महसुल अधिकारी दिपाली राऊत, सहायक महसुल अधिकारी अतुल केदार तसेच प्रशासकीय इमारती मधील विविध कार्यालयाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

निवृत्तीवेतन प्रकरणी येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दि.27 जून रोजी ठाणे येथे पेन्शन अदालतीचे आयोजन

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) फेब्रु मार्च 2026 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखा

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न; नियोजित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

vishwatmaklokswamivarta