vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानचा सतत सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर…

 

राज्य प्रतिनिधी-पाकिस्तानचा सीमेवर जोरदार गोळीबार, अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित, भारताकडून चोख प्रत्युत्तर राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे. अंधार पडल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे

पठाणकोट ते फाजिल्का पर्यंत पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये पठाणकोट, गुरुदासपूर, अमृतसर, तरनतारन, फिरोजपूर आणि फाजिल्का यांचा समावेश आहे. राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिले जात आहे. अंधार पडल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे. जम्मूच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि पठाणकोटमध्येही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

 

संबंधित पोस्ट

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने अंतर्गत6 एप्रिल रोजी अयोध्या यात्रेसाठी विशेष रेल्वेचे आयोजन· जिल्ह्यातील 800 लाभार्थी करणार अयोध्येकडे प्रस्थान..

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta