vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन

गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन..

राज्य प्रतिनिधी-गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन

राज्यभरात प्रशासनाकडून मनोरे, प्रसाधनगृहं, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करा-रोहयो मंत्री भरत गोगावले· वि6भागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.१७ रोजी ध्वजारोहण; तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगा- जिल्हाधिकारी स्वामी

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ*मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम*

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क – सज्ज रहावे,नुकसानीचे तत्काळ पंचनामे करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा