vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कुर्ला स्टेशन जवळ रियल ज्यूस चे वाटप

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कुर्ला स्टेशन जवळ रियल ज्यूस चे वाटप

 

मुंबई प्रतिनिधी- लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी साजरी करण्यात आली. घे उंच भरारी सामाजिक संस्था आणि जानपिर बाबा सामाजिक संस्था यांच्यामार्फत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रियल ज्यूस याचे वाटप करण्यात आले

यावेळी मोठ्या संख्येने विभागातील लोकांनी याचा लाभ घेतला तरुण युवक महिला मुले वरिष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने यावेळी रियल ज्यूस याचा आनंद घेतला

रियल ज्यूस घेण्याकरिता लोकांनी रांगा लावून शांततेने कार्यक्रम संपन्न केला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनिता पाटोळे आणि अध्यक्ष सय्यद जलाउद्दीन आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कुर्ला स्टेशन जवळ करण्यात आले होते

यानिमित्ताने सामाजिक न्याय, समता व संघर्षाचे प्रतीक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने विभागातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभावीपणे राबवा; ध्वज संहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..