vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत धारावी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सूर्यकांत परशुराम भालेकर भावी नगरसेवकाच्या यादीत असलेली चर्चा विभागात सुरू

मुंबईत धारावी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सूर्यकांत परशुराम भालेकर भावी नगरसेवकाच्या यादीत असलेली चर्चा विभागात सुरू

मुंबई प्रतिनिधी -माटुंगा लेबर कॅम्प आणि धारावी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वार्ड अध्यक्ष सूर्यकांत परशुराम भालेकर यंदाच्या नगरसेवकाच्या निवडणुकीत लोकांचा आशीर्वाद मिळणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2017 साली प्रचंड मताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रभाग क्रमांक 189 या विभागातून विजयी होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य दाखवले होते त्याच धर्तीवर गोरगरिबांचे नेते तळागाळातील बंधू सर्वांचे लाडके समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाढ अध्यक्ष सूर्यकांत परशुराम भालेकर उर्फ सूर्या भाऊ यांनी आतापर्यंत केलेल्या समाजसेवेचा पाडाच लोकांनी वाचलेला आहे प्रत्येकाच्या मदतीला धावणारे दिवस-रात्र सतत जडणारे एक समाजसेवक म्हणून विभागात ते प्रसिद्ध आहेत लॉकडाऊन च्या काळात लोकांना घरोघरी अन्न पोहोचवण्याची जबाबदारी ही स्वतः प्रत्यक्ष सूर्या भाऊने लोकांच्या मदतीसाठी उभे राहून पार पाडलेली आहे ज्यावेळी कोणी कोणाला हात लावत नसताना सुद्धा त्या वेळेला सर्वांच्या मदती करिता धावणारे सूर्या भाऊ हे संपूर्ण प्रभागात आणि संपूर्ण धारावी विभागात प्रसिद्ध आहेत त्यांच्या कार्याची पोचपावती हे विभागातील लोक देत आहेतच हॉस्पिटलचा प्रश्न असो अथवा नागरिक समस्या संदर्भात असो शौचालयाच्या प्रश्न असो किंवा गोरगरिबांच्या लग्नसराईत कार्यक्रम असो त्यांनी सढळ हस्ते आपली मदत लोकांना केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव सर्वांचे लाडके हे कार्यकर्ते आजही लोकांची सेवा करत आहेत रात्री अपरात्री एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांनी काळ वेळ पाहिली नसल्याचे विभागातील सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत,

धारावी पुनर्वसन प्रकल्प यांचे अनेक बाधितांना त्यांनी मदत केलेली आहे रेल्वे लगतच्या दीड हजार झोपडपट्ट्यांना रेल्वे प्रशासनाने दिलेल्या नोटिसी यावर त्यांनी अधिकाऱ्यांशी भेटीगाठी करून माननीय राज ठाकरे यांनी रेल्वेमंत्राशी बोलून झोपड्यांना दिलेल्या नोटीस परत घेण्यासाठी सांगितले यांच्याद्वारे तो प्रश्न सोडविला आहे अनेक पक्षातील नेतेमंडळी आपल्या स्वार्थापाई पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले असले तरी त्यांनी मात्र तळमळीने आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची झेंडा हाती घेऊन सर्व लोकांना मदत करत आहेत विभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे प्रमुख चहा ते असलेले सूर्या भाऊ प्रत्येकांसाठी धावणारे कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत आज लोक त्यांना भावी नगरसेवक कसा असावा याविषयी यांची माहिती लोकांना सांगितली जात आहे याकरता विभागातील लोकांच्या प्रेमाखातर भावी नगरसेवक पद यांना मिळावे अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे या कामी विभागातील मिळणारे सहकार्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी सूर्या भाऊ यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्यास करिता सहकार्य करावे असे मत विभागातील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांनी व्यक्त केले आहे सदर प्रभागांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच उमेदवार मिळावा अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय राज ठाकरे साहेब यांच्याकडे व्यक्त केले असल्याचे सूत्रांची माहिती असल्याचे कळत

00000

संबंधित पोस्ट

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..

जूट क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेजूट मार्क इंडिया’ योजनेंतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

नांदेड समृद्धी : शेतकऱ्यांच्या फळबागांना वाढीव दर द्यावा – आ.कैलास गोरंटयाल,मुंबईत कृषिमंत्री धनंजय मुंढेंची भेट घेवून केली मागणी

vishwatmaklokswamivarta