vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

खेळाडूंना घरबसल्या ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ सुविधा!

खेळाडूंना घरबसल्या ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ सुविधा!

खेळ प्रतिनिधी-महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील 5% क्रीडा आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद मिळावा यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ (Krida e-Pramaan) ही आधुनिक ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

🔹 घरबसल्या प्रमाणपत्र मिळणार🔹 ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली🔹 24 तासांत डिजिटल पडताळणी अहवाल🔹 प्रत्येक प्रमाणपत्रावर QR Code – तत्काळ सत्यता तपासणी🔹 MPSC व इतर शासकीय भरतीसाठी ई-प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य

📌 प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा?1️⃣ https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.2️⃣ Our Services → 5% Reservation या टॅबमध्ये जा.3️⃣ एकवेळ नोंदणी (Registration) पूर्ण करा.4️⃣ आधार-लिंक मोबाईल, ई-मेल, आधार कार्ड PDF व क्रीडा प्रमाणपत्र अपलोड करा.

📧 तांत्रिक अडचणीसाठी: support@kridaepramaan.org📢 सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (2025), ज्युडो (2024), कुराश (2024-25 व 2017-18) या स्पर्धांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहेत. संबंधित खेळाडूंनी त्वरित अर्ज करावा.👉 अधिक माहितीसाठी: https://sports.maharashtra.gov.in/

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू

मुंबईत १८ सप्टेंबर २०२६ रोजी बीसीसीआयची ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद..

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित