vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे. तसेच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,मंत्री आदिती तटकरे

तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे. तसेच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,-

मंत्री आदिती तटकरे

राज्य प्रतिनिधी

तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे. तसेच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

तळा, श्रीवर्धन आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकास, नूतनीकरण आणि विविध सुविधांच्या आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते. तळा, श्रीवर्धन आणि रोहा येथील क्रीडा संकुलांसाठी तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी30 सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी