vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माजी सैनिकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करण्याचे आवाहन

माजी सैनिकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेले माजी सैनिक/त्यांच्या विधवा, ज्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडून दरमहा रुपये ११,०००/- (अकरा हजार फक्त) एवढे अनुदान पाठविले जाते, त्या सर्व लाभार्थ्यांनी माहे नोव्हेंबर २०२६ चे अनुदान घेतेवेळी हयातीचे दाखले आपल्या संबधित बँकेत भरून द्यावेत, म्हणजे संबधित बँका हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडे त्वरीत पाठवून देतील.माहे नोव्हेंबर २०२६ अखेर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना माहे डिसेंबर २०२६ नंतरचे अनुदान पाठविण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याणक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुदान

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

डोंगरी महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे*-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta