
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
जालना प्रतिनिधी-
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर चार दिवसापासून उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर चार दिवसापासून अन्य त्या उपोषणाला बसलेले गजानन उगले यांनी दुष्काळ जाहीर करा मागणी- यासाठी अन्नत्याग उपोषण करण्यात आले आहे तरी शासनाने लक्ष देण्याची गरज बेमुदत अन्नत्याग आंदोलन दिवस 4 था
प्रमुख मागण्या१) मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून तात्काळ दुष्काळी उपाययोजना हाती घ्याव्यात. 2)NDRF व SDRF च्या नियमात बदल करावा. 3)2026 खरीप पीक विमा मंजूर करावा.4) 2025_ 26 ऊस गाळप हंगामासाठी साखरेच्या वाढलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ₹1 हजार अतिरिक्त रक्कम राज्य सरकार व केंद्र सरकारने द्यावी.
5) 2024 खरीप पीक विम्याचे सर्व प्रलंबित दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना विमा रक्कम द्यावी व तसेच 2025 रब्बी फळपीक विमा मंजूर करा
6) मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फळगळीची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 1 लाख रुपये द्यावेत.
7) प्रलंबित व प्रस्तावित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करून व अस्तित्वात असलेल्या जलसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती करावी.8) जायकवाडीच्या डाव्या कालव्याची व उजव्या काव्याची व त्याच्या व्यतिरिकेची तात्काळ दुरुस्ती करावी.9) प्रत्येक गावाचा स्वतंत्र जलसिंचन आराखडा तयार करावा.10) जी रामजी योजनेचा 70 % व जिल्हा नियोजन समितीचा 70 %निधी जलसिंचनासाठी खर्च करावा.11) विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करावे.12) 2012 ते 2025 पर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹1लाख प्रोत्साहन रक्कम द्यावी.दिनांक 16 सप्टेंबर २०२६ पासूनठिकाण=जिल्हाधिकारी कार्यालय, जालना समोर उपोषणकर्ते गजानन रामनाथ उगले 9130450392 उपोषणाचा 6वा दिवस सुरू असून जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी,कष्टकरी,व्यापारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळी येत आहेत



