vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यात जन आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख च्या सर्व मारेकरांना फाशी द्यावी प्रमुख मागणी पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही खासदार सोनवणे

पुण्यात जनआक्रोश मोर्चा-बीड जिल्ह्यातील मासाजोग चे सरपंच संतोष देशमुख च्या सर्व मारेकरांना फाशी द्यावी प्रमुख मागणी करण्यात आली जोपर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही खासदार सोनवणे आणि आमदार सुरेश धस, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, पृथ्वीराज चव्हाण अंजली दमानिया

राज्य प्रतिनिधी-बीड जिल्ह्यातील मसजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुण्यात मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. पुणेकरांनी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी हा मोर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा लाल महाल येथून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दरम्यान. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय सहभागी यावेळी सहभागी झाले यावेळी उपस्थित मान्यवर ची भाषणे झाली त्यांनी कायदा सुव्यवस्था तसेच आकाचे आका म्हणून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच राजीनामा देण्याची मागणी यावेळी केली आमदार सुरेश धस यांनी एकेक घटनेची संबंधित गुन्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यावर जन आक्रोश मोर्चामध्ये मनाले की बीडचा तालिबान होतो आहे या सर्व घटनांना वेळीच आवरणा गरजेचे आहे सर्व नेते मंडळीची एक मुखाने एकच मागणी असून बीड जिल्ह्याचे मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याकरता आमचे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे खासदार सोनवणे ही म्हणाले आणखी जे संबंधित आरोपी आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली

संबंधित पोस्ट

मराठवाडा पाणी परिषद पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ