vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेच्या उपस्थित सतीश घाटगे यांचा भाजपात जाहीर प्रवेश-कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण..

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेच्या उपस्थित सतीश घाटगे यांचा भाजपात जाहीर प्रवेश-कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण..

 

जालना : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत जनता व कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर अपक्ष निवडनुक लढविणारे समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे. शनिवारी महसूल मंत्री तथा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रभारी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, संजयजी केणेकर, मंत्री अतुल सावे, आमदार विक्रांत पाटील, आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

घनसावंगी विधानसभेतील जनतेचे प्रश्न भारतीय जनता पक्षच सोडवू शकतो म्हणून घनसावंगीच्या प्रगतीसाठी आणि विकासात योगदान देण्यासाठी मी पुन्हा भारतीय जनता पार्टीत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सतीश घाटगे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्यामुळे घनसावंगी विधानसभेतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून कार्यकर्त्यामध्ये आनंदानाचे वातावरण पाहायला मिळाले.

संबंधित पोस्ट

यळकोट यळकोट जय मल्‍हार…..!देवस्‍वारी, खंडोबाच्‍या पालखी पूजनाने #माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

नवतेजस्विनी प्रकल्पः ‘माविम’बचतगटांच्या उत्पादनांचे दि.७ पासून प्रदर्शन