vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रतिबंधात्मक आदेश

प्रतिबंधात्मक आदेश

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि.२४ मार्चपर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांना बंदी सोमवार ते गुरुवारच रस्ता दुरुस्तीची कामे; जीवनावश्यक सेवांना सूट

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविणार- माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड

खाजगी विद्यार्थ्यांचे दहावी-बारावी परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज सुरू 

जिल्ह्यातील वकिलांकरीता 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण  उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवड्याचे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta