vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, खंडपीठ औरंगाबाद (मॅट) येथे शनिवार, दि.२२ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतमध्ये न्यायाधिकरणात प्रलंबित असलेली महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांची तडजोड पात्र सेवा विषयक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास शासकीय कर्मचारी व शासन यांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही, तसेच पक्षकारांना न्याय मिळेल. तरी शनिवार दि.२२ रोजी होणाऱ्या लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सर्व पक्षकारांनी, त्यांच्या वकीलांनी व संबंधितांनी सहकार्य करावे. लोक अदालतचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, औरंगाबाद खंडपीठ (मॅट) प्रभारी प्रबंधक संदीप मुंडे यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक सनदीची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती · शासन परिपत्रक जारी ; उद्योग घटकांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

बिटकॉइन घोटाळा- महाराष्ट्र सह देशभरात 6,800 कोटींप्रकरणी सीबीआयची देशभरात छापेमारी…

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस