vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

थायलंड पोलिसांचे एक विमान समुद्रात कोसळले पाच पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

थायलंड पोलिसांचे एक विमान समुद्रात कोसळले पाच पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

 विदेश प्रतिनिधी-

आजची घटना: थायलंड पोलिसांचे एक छोटे विमान समुद्रात कोसळले या अपघातात विमानातील किमान पाच जणांचा मृत्यू झाला. रॉयल थाई पोलिसांचे प्रवक्ते आर्चायोन क्रेथोंग यांनी सांगितले की, विमान हुआ हिन जिल्ह्यात पॅराशूट प्रशिक्षणाच्या तयारीसाठी चाचणी घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये ‘वायकिंग डीएचसी-6 ट्विन ऑटर’ विमान समुद्रात कोसळताना दिसत आहे. रॉयल थाई पोलिसांचे प्रवक्ते अर्चयोन क्रेथॉग यांनी सांगितले की थाई पोलिसांचे विमान गिरट्या घेत समुद्रात कोसळले सदर घटना हुआ जिल्ह्यात पॅराशुट प्रशिक्षणाच्या तयारीची चाचपणी घेत असताना सदर दुर्घटना घडली-

प्रचुआब किरी खान प्रांताच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, विमान हुआ हिन विमानतळाजवळ समुद्रात कोसळले. विमानात असलेले सर्व पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. तथापि, आर्चियन यांनी सांगितले की, अधिकारी विमान अपघाताचे पुरावे गोळा करत आहेत, ज्यात विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटाचा समावेश आहे

संबंधित पोस्ट

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मंगळवारी बांगलादेशातील BNP सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार.

कंबोडिया थायलंड सीमावाद थांबला – युद्धबंदीची घोषणा

इस्त्रायल-हमासच्या युद्धबंदीनंतर आता हमासने शांततेच्या मार्गाने पहिले पाऊल. हमासने सर्व वीस इस्रायली ओलिसांची सुटका केली

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशात 1,400 लोक मारले गेले, मोहम्मद युनूस सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, संयुक्त राष्ट्राचा अहवाल भयावह .

vishwatmaklokswamivarta

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta