vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.

दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.

 

दहिपुरी / प्रतिनिधी – अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील सत्यभामा सितारामहनवते यांच्याकडून गोरगरीब तसेच गरजूंना त्यांनी आज पंधरा किटचे वाटपकेले आहे. यामध्ये गहू ,तांदूळ ,साखर, तेल ,चहापत्ती, रवा, डाळ,शेंगदाणे, गुळ, अशा विविध 15 वस्तू या किटमध्ये समाविष्ट करण्यात आल्याआहेत. या अगोदर सुद्धा त्यांनी कोरोना काळामध्ये गोरगरीब जनतेला धान्यतसेच किट वाटप केलेले आहे.

यावेळी उपस्थित पोलीस पाटील गौतम लिहिणार, श्री एस एस कंपनी मुंबईचे उद्योजक बाबासाहेब सीताराम हनवते, ठकाराम सीताराम हनवते, मनोज वाघमारे,महेश अबोकर, गणेश राक्षे, अवधूत दांडेकर, निखील हनवते तसेच संपादकदै./सा. जालना कालनिर्णयचे प्रताप गायकवाड, संपादक साप्ताहिक भारतीय एकताअखंडता चे राहुल गायकवाड, पुण्यनगरीचे ग्रामीण प्रतिनिधी गायके हे देखीलयावेळी उपस्थित होते. याबद्दल गरजूंनी हनवते परिवाराचे आभार मानले आहे

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे योगाभ्यास कार्यक्रम

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

पालकमंत्री यांचा अतिवृष्टीग्रस्त भागांना दौरा; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश    – ना.मकरंद पाटील