vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली  जरीवाला वयाच्या ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा…

सांस्कृतिक प्रतिनिधी-कांटा गला’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 42 व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आहे

 ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला

बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या . तिच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांना शेफालीच्या निधनाची बातमी मध्यरात्री १ वाजता ( २८ जून ) मिळाली. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

संबंधित पोस्ट

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

४ तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून १० किलोचा गोळा काढला – स्त्रीरोगतज्ञ डॉ.राजश्री दयानंद कटके

vishwatmaklokswamivarta

आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे असे असे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार अजित पवार आपल्या x सोशल मीडिया अकाउंट वर म्हटले आहे