vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

            जालना प्रतिनिधी:- जिल्ह्यात दि. 15 जुलै 2025 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 1.30 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

 जालना- 0.30 (26.48), बदनापूर- 0.70(30.77), भोकरदन- 3.90(36.21), जाफ्राबाद- 1.90 (39.03), परतूर- 0.00 (13.12), मंठा- 0.40 (19.14), अंबड- 0.10 (18.89), घनसावंगी- 2.00 (14.05) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आज पर्यत एकुण 24.87 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…

भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती;रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा– मंत्री नितेश राणे

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश