vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

उपराष्ट्रपती पदासाठी इंडि आघाडीचे बी.सुदर्शन रेड्डी अर्ज दाखल

उपराष्ट्रपती पदासाठी इंडि आघाडीचे बी.सुदर्शन रेड्डी  अर्ज दाखल

नवी दिल्ली प्रतिनिधी- आज दुपारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी चे उमेदवार म्हणून बी सुदर्शन रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय दलाचे अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इंडिया गाडीचे उमेदवार बी सुदर्शन यांनी आपला अर्ज दाखल केला

आज दुपारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी चे उमेदवार म्हणून बी सुदर्शन रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत इंडी आघाडीचे उमेदवार बी.सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला

संबंधित पोस्ट

नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…

नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

vishwatmaklokswamivarta