vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

जालना प्रतिनिधी-जालना शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका यांच्यासाठी ‘प्रशिक्षण शिबिर व संवाद मेळावा’ उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना आणि महिला व बालविकास समिती, जालनामनपा यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
​📍 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
✅ विषय: वाहतूक नियम, पोक्सो कायदा (POCSO), महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती.
✅ मार्गदर्शन: तज्ज्ञ पोलीस अधिकाऱ्यांनी विविध कायद्यांबाबत सखोल तांत्रिक माहिती दिली.
✅ उद्देश: लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधून शहरात कायदेविषयक सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे.
​प्रमुख उपस्थिती:
मा. आयुक्त अंजली शर्मा (भाप्रसे), मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल (भा.पो.से.), मा. उपमहापौर राजेशजी राऊत, मा.विरोधी पक्षनेते कमलेश खरे, मा.महिला व बालविकास समिती सभापती संध्या देठे, मा.अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी (भा.पो.से.) आणि मनपाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य.
​जालना शहराला अधिक सुरक्षित आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल.
​#JalnaPolice #JalnaMunicipalCorporation #WomenSafety #LawAndOrder #JalnaCity

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित

vishwatmaklokswamivarta

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे आज दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !कोकण हापूस संकटाच्या विळख्यात; प्रतिबंधित व विना ‘लेबल क्लेम’ कीटकनाशकांच्या शिफारशींची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करा ! – सुराज्य अभियान माहिती अधिकारातील पुरावे धक्कादायक ! कृषी विद्यापीठ व मँगो टास्क फोर्सच्या शिफारशींवर गंभीर प्रश्नचिन्ह !