vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद

 लातूर, प्रतिनिधी: जिल्ह्यात 30 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी 5.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात सर्वाधिक 13 मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी 0.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- लातूर- 13, औसा- 7.9, अहमदपूर- 1.1, निलंगा- 3, उदगीर- 4, चाकूर- 2.8, रेणापूर- 3.3, देवणी- 6.1, शिरूर अनंतपाळ- 2.3 आणि जळकोट- 0.3 मिलीमीटर.

***

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

योगामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक शांतता लाभते – महापौर ज्योतिताई गाडे१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta

मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

शेगावच्या आनंद सागर बाबत मोठी बातमी…कोट्यवधी रुपयांच्या इमारती, रेल्वे ट्रॅक, ढोलपुरी गेट तोडले !देणगीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा,धर्मादाय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई