vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अग्निवीर टेक्निकल व अग्निवीर ट्रेड्समन (शेफ) भरती रॅलीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत

अग्निवीर टेक्निकल व अग्निवीर ट्रेड्समन (शेफ) भरती रॅलीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)-१ ईएमई सेंटर, सिकंदराबाद येथे युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर टेक्निकल तसेच अग्निवीर ट्रेड्समन (शेफ) पदांच्या भरतीसाठी रिक्रूटमेंट रॅली आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

या भरती प्रक्रियेसाठी माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, युद्ध विधवा तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्यांना तसेच स्वतःच्या भावास पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. अग्निवीर ट्रेड्समन (शेफ) पदासाठी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे.

ही भरती रॅली दि. २९ ऑगस्ट २०२६ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत १ ईएमई सेंटर, सिकंदराबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे

भरती प्रक्रियेबाबतची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी EME च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेशविश्वास दिलात तर विकास हमखास – रावसाहेब पाटील दानवे विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! 🚀

एमसीईडी’तर्फे अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गाकरिता १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन

उमेद अभियानामुळे बेलगावातील महिलांना आर्थिक बळ ! झाडू निर्मितीतून मिळवले स्वावलंबन