vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील कुर्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल..

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबईतील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे

प्राप्त माहितीनुसार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या . सदर हॉटेलमध्ये आग लागली ते कुर्ला परिसरात आहे. आग इतकी भयंकर आहे की तिच्या ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या अग्निशामक दलाने मोठ्या प्रयत्नाने हॉटेलमधील आग विझवण्याचे काम पूर्ण केले आहे सदर हॉटेल मधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे मुंबई पोलीस सर्व घटनेची माहिती घेऊन तपास करत असल्याची माहिती मिळत आहे

संबंधित पोस्ट

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

जमीन आमची… निर्णय तुमचा कसा? जिवंत असेपर्यंत जमीन देणार नाही- शेतकऱ्यांचा प्रशासनाला थेट इशारा,समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा एल्गार …

महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडल्याची भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु*

नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची सूचना-अतिवृष्टीमुळे दिनांक 7 जुलै रोजी नवी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी (सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta