vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल (अंतरिम) परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानिकालासंदर्भात गुणपडताळणी वा काही त्रृटी आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दि.१ ते ६ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांच्या लॉगईन मधील ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. ज्या उमेदवारांचा निकाल राखीव आहे अशांनी आपले निवेदन दि.६ फेब्रुवारी पर्यंत mahatet.msce@gmail.com या इमेलवर पाठवावे. नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना- वनमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दमदार पाऊस; प्रशासन हायअलर्टवर, नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक सनदीची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती · शासन परिपत्रक जारी ; उद्योग घटकांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे