vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु  उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु  उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)शासनाने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु आद्यपर्यंत उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

 शासनाने एक वर्ष उलटून गेल्यानंतरही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची घोषणा केली परंतु ही घोषणा फक्त कागदावरच करण्यात आली प्रत्यक्षात त्याचे अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीत शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन एक वर्ष झाले परंतु आद्य पर्यंत या जागा भरलेल्या नाहीत यामध्ये उपायुक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी कर्मचारी एकूण 36 जागा रिक्त आहे महाराष्ट्र मराठवाड्यातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहेत तात्काळ शासनाने या रिक्त जागा भरण्यात याव्या याबाबतचे निवेदन अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त दिलीप गावंडे साहेब यांना देण्यात आले या निवेदनामध्ये मा मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून 100 दिवसाच्या आत प्रत्येक विभागाचे विकास आढावा बैठक घेण्यात येतात परंतु अल्पसंख्यांक विकास कामाची आद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली नाही तात्काळ ही बैठकी घेण्यात यावी तसेच अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टीची पद भरती करण्यात यावी

रिक्त पदे लवकरात लवकर भरून योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी नसता अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाविरोधात संताप करून लोकशाही मार्गाने निर्देशन मोर्चे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहेत,यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सभापती ॲड एक्बालसिंग गिल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलीम शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखाताई राऊत परिवहन विभागाचे अध्यक्ष असमत खान युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शोएब आब्दुल्ला रंजनाताई हिरवाळे रफीक खान अझहर शेख येथे एतेश्याम खान अजमल कादरी मुस्ताक शेख अरसलान खान संजय जाधव मीनाज शब्बीर शेख आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन ताण-तणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नवी मुंबईतील धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम..

vishwatmaklokswamivarta

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

बांधकामे, गार्डन, स्टेडियम, इन्स्टिट्युट येथे प्रक्रियाकृत पाण्याचाच वापर करावा – नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे