vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत…

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत…

अमरावती, प्रतिनिधी : अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील प्रवेश निश्चित झालेलल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत, अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास दि. 2 मे 2025च्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी या अधिकच्या मुदतीचा लाभ घ्यावा. एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच अर्ज त्रुटीत असल्यास त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत यांनी केले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

संत ज्ञानेश्वर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील घटनेची आयोगाकडून गंभीर दखल; अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची वसतीगृहाला भेट

vishwatmaklokswamivarta

वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार· सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट· जमीन मिळताच निधी मंजूर

बकरी ईदच्या अगोदर गोवंशाचे टॅगींग करावे*जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार ‘व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक ॲप’ वर!

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta