vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

राज्य प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आपल्या एक्स अकाउंट वर दिल्या आहे

१९९९ साली शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपत, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी परिवर्तनवादी समाजकारणाला आदर्श मानत, आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी केली.

आपण गेल्या २६ वर्षांत सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही भूमिका बजावत, देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच राज्यकारभारात भरीव योगदानासह नवी कलाटणी दिली.

आपण असाच लोकाभिमुख समाजकारण आणि राजकारणाचा प्रवास निरंतर करत राहणार आहोत.

आजच्या वर्धापन दिनानिमित्त, येणाऱ्या काळातही आपण भारतासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्याचा प्रबळ निर्धार करत, उद्याच्या शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया! पुन:श्च सर्वांना शुभेच्छा…!मी राष्ट्रवादी,  मी महाराष्ट्रवादी..! #राष्ट्रवादीचा_२६वा_स्थापना_दिवस निमित्ताने आज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आपल्या एक्स अकाउंट वर दिल्या आहे

संबंधित पोस्ट

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

vishwatmaklokswamivarta

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत संसद भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

vishwatmaklokswamivarta

मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन… 🎉✌🏻

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास…

vishwatmaklokswamivarta