vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

जालना,  (प्रतिनिधी) – मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील श्री.सुरेश एखंडे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला.

भाजपाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी श्री.सुरेश एखंडे यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “भाजपाचे नेतृत्व विकासाभिमुख असून देशहित व लोकहितासाठी झटणारा पक्ष आहे. आपल्या भागाच्या प्रगतीसाठी भाजपात राहून कार्य करणे हीच खरी गरज आहे.यावेळी तालुका अध्यक्ष संजय डोंगरे, एसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सरकटे, सरचिटणीस सुनील पवार, सुहास मुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा गायके, गणेश खरात, नागेश अंभोरे, विकास कदम, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे, राजेश जोशो, सिद्धिविनायक मुळे, राजाराम जाधव, शिवाजी गवारे, दौलत भुतेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी ४७ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यताविधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर…

मान्सूनपूर्व तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सविस्तर आढावा सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ.

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती