vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर” यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर” यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे प्रतिनिधी

“हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर” यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे सनियंत्रक आणि समन्वयक डॉ.संदिप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, भिवंडी तहसिलदार अभिजित देशमुख, अंबरनाथ तहसिलदार अमित पूरी, उल्हासनगर तहसिलदार कल्याणी कदम, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त किसनराव पालांडे, सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, विविध विभागातील अधिकारी, ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ जिल्हास्तरीय प्रचार व प्रसार समितीचे अशासकीय सदस्य अमरसिंह कलसी, मेहेरसिंह रंधवा, तस्वीरसिंह, सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहिवाल समाजाच्या गुरुव्दारा आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

.0000

 

संबंधित पोस्ट

पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मानकापुरातील उपक्रमात हजारोंचा सहभाग; मुख्यमंत्र्यांनीही केली तीन शिवलिंगांची निर्मिती

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारासाठी राज्य शासनाने 500 कोटींचा निधी द्यावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta