vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आज नांदुरा तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व ६ महसुली मंडळांमध्ये प्रत्येक मंडळाच्या एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आज नांदुरा तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व ६ महसुली मंडळांमध्ये प्रत्येक मंडळाच्या एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य प्रतिनिधी

आज नांदुरा तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व ६ महसुली मंडळांमध्ये प्रत्येक मंडळाच्या एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी अर्ज / कागदपत्रे प्राप्त करून घेणे, याचबरोबर आरोग्य विभागाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, सिकलसेल तपासणी, मुलींना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तसेच मुलींचे आरोग्य व आहार याबाबत मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. धानोरा येथील महाविद्यालयामध्ये सिकल सेल साठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.  #नांदुरा #बुलढाणा #तहसीलदार #महसूल #शिबीर #nandura #Buldhana #Tahsildar #Revenue #Camp

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी-वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियान 2025

vishwatmaklokswamivarta

कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या पाहणीसाठी येणाऱ्य,कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

vishwatmaklokswamivarta

हिवताप / डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबईत सर्व विभागांमध्ये जनजागृती शिबीरे

स्वच्छता ही सेवा’ अभियानात ईटीसी केंद्रामध्ये विशेष मुलांची दंत तपासणी

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान”स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार.

vishwatmaklokswamivarta