vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

सैलानी येथून उपचारासाठी आणलेल्या एका अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

सैलानी येथून उपचारासाठी आणलेल्या एका अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

राज्य प्रतिनिधी दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास सैलानी येथून अंदाजे ८० वर्ष वयाच्या एका वृद्धास उपचारासाठी सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित इसमास मृत घोषित केले

सदर व्यक्तीची ओळख पटलेली नसून मृतदेह सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे – वय अंदाजे ८० वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ३ इंच. अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पिवळ्या रंगाची टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची पॅन्ट व निकर आहे. उजव्या हातात लाल रंगाचा धागा असून कमरेला पंचरंगी दोरा आहे

सदर व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी बुलढाणा पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया बुलढाणा पोलीस ठाणे येथे किंवा मो. क्रमांक ९६२३२४३७३३ वर संपर्क साधावाकृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करा.

संबंधित पोस्ट

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

vishwatmaklokswamivarta

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

कुख्यात गँगस्टर डी के रावला मुंबई पोलीस गुन्हे शाखेने केलीय अटक

vishwatmaklokswamivarta