vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा 

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा

 

नांदेड प्रतिनिधी :- परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष कॅप्टन आशिष आनंद दामले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वा. छत्रपती संभाजीनगर येथून नांदेडकडे प्रयाण. सायं. 7 वा. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नांदेडद्वारा आयोजित परशुराम तेजोत्सव अंतर्गत प्रखर हिंदुत्व कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ कुसूम सभागृह नांदेड. रात्री 8.45 वा. नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

संबंधित पोस्ट

काँग्रेस तर्फे अतिवृष्टी मुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने तात्काळ मदत करावी या मागणी करिता गांधी चमन येथे धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड• राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta