vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड.

राज्यातून बातमी जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड.

राज्य प्रतिनिधी-जालन्यातल्या ऊसतोड मजुराच्या दोन मुली आणि एका मुलाची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड या तिन्ही भावंडांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.

 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील राठोड कुटुंबाने संघर्षावर मात करत इतिहास घडवला आहे. ऊसतोड मजूर आई-वडिलांच्या तीन सख्या मुलांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. रघुनाथ, यशोदा आणि राधा राठोड या तिन्ही भावंडांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले.

 

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

वाळवा तालुक्यात 46.2 मि.मी. पावसाची नोंद

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात सामुहिक मतदान शपथ ग्रहण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta