vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

 

बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हा सैनिक कार्यालय बुलढाणा करीता माजी सैनिक/इतर प्रवर्गातुन तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मुलांचे वसतिगृह चौकीदार (अशासकिय)-एक पद भरावयाचे आहे.

या पदाकरीता इच्छुक सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या व इतर नागरीकाकडून 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. वैयक्तिक अर्जासोबत अर्जदाराने आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅक पास बुक व 10 वी पास प्रमाणपत्र (छायांकित प्रत)/ अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक, ओळखपत्र जोडावे. 00000

संबंधित पोस्ट

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रात (पीओपीएसके) पारपत्र मोबाईल व्हॅन सेवा 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत उपलब्ध

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम,नागरिकांसाठी उपयुक् -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुंबई उपनगर जिल्ह्यात मोहिमेस उत्साहात सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन