vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक आज दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक आज दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन …

 

नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होतअसून यानिमित्त सीबीडी बेलापूर येथील नमुंमपा मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात सकाळी 8.00 वा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे.     तरी याप्रसंगी सर्व नागरिकांनी देशाभिमान अभिव्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मनाई, मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….

राज्यातल्या २३ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान.

vishwatmaklokswamivarta