vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी समुपदेशन केंद्र सुरु

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी समुपदेशन केंद्र सुरु

        सांगली, प्रतिनिधी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2025 करिता ऑनलाईन प्रवेश चालू होणार आहेत. संस्थेत व्यवसायनिहाय उपलब्ध जागा, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे या विषयी माहिती देण्यासाठी संस्थेच्या कॉन्फरन्स रुममध्ये प्रवेश समुपदेशन केंद्र सुरु करण्यात आले आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, सांगली जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली येथे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 10 ते 11 या वेळेत माहिती घेण्यासाठी उपस्थित रहावे.

00000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यदिन सोहळा-विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा सहभाग आवश्यक- पालकमंत्री संजय शिरसाट

धरणातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

काटगाव येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत..