vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

नवी मुंबई प्रतिनिधी दि. 1 जुलै 2025 रोजी, #SwachhSurvekshan2025 आणि  सफाई अपना बिमारी बघाव अभियान उपक्रमांतर्गत, सेक्टर 3, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली.✨ मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, नागरिक व रुग्णालय कर्मचाऱ्यांना स्वच्छता सवयी व पावसाळी आजारांपासून बचावाचे उपाय याबाबत माहिती देण्यात आली.💪 या उपक्रमाचा समारोप स्वच्छता राखण्याची व आजार रोखण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.

स्वच्छ व निरोगी नवी मुंबईसाठी चला, एकत्र येऊया! 🌿

संबंधित पोस्ट

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या कामाची पाहणी

डोंबिवली एमआयडीसीतील गारमेंट कंपनीत भीषण आग!

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य-युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ऑनलाईन नोंदणीला सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..

राष्ट्रद्रोही व हिंदुद्वेषी एम्.एफ्. हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला; अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – हिंदु जनजागृती समिती भारतमातेचा घोर अपमान करणाऱ्या एम.एफ. हुसेन यांचे उदात्तीकरण रोखण्याची मागणी