vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

   विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 85.96 (105.25), धोम 12.23 (13.50), कन्हेर 9.18 (10.10), धोम बलकवडी 3.60 (4.08), उरमोडी 9.08 (9.97), तारळी 5.01 (5.85), वारणा 28.73 (34.40), राधानगरी 8.30 (8.36), दूधगंगा 21.04 (25.40), तुळशी 3.20 (3.47), कासारी 2.23 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), अलमट्टी 98.44 (123).    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 21824, धोम 1550, कण्हेर 740, धोम बलकवडी 330, उरमोडी 500, तारळी 2265, वारणा 11960, राधानगरी 2928, दुधगंगा 6100, तुळशी 0.00, कासारी 600, पाटगाव 461, हिप्परगी बॅरेज 1 लाख 25 हजार 750 व अलमट्टी धरणातून 1 लाख 40 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 22.3 (40) व अंकली पूल हरिपूर 26.9 (45.11).

000000

संबंधित पोस्ट

वाचन प्रेरणा दिवस,वाचक हेच वाचन संस्कृतीचे रक्षक- डॉ. मिलिंद दुसाने

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ; शिवसेनेची एकहाती सत्ता

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील जलाशयाच्या सखोल स्वच्छतेतून ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाला व्यापक स्वरुप

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन