vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..

वारणा धरणात 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा..

             सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

     विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 87.39 (105.25), धोम 12.52 (13.50), कन्हेर 9.40 (10.10), धोम बलकवडी 3.69 (4.08), उरमोडी 9.30 (9.97), तारळी 5.12 (5.85), वारणा 28.62 (34.40), राधानगरी 8.26 (8.36), दूधगंगा 20.49 (25.40), तुळशी 3.32 (3.47), कासारी 2.23 (2.77), पाटगांव 3.71 (3.72), अलमट्टी 110.54 (123).    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे -, कण्हेर 540, तारळी 594, वारणा 8536, राधानगरी 1500, दुधगंगा 1600, कासारी 300, पाटगाव 350, हिप्परगी बॅरेज 62 हजार 400 व अलमट्टी धरणातून 15 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13 (40) व अंकली पूल हरिपूर 10.2 (45.11).

000000

संबंधित पोस्ट

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकां दर सोमवारीक्रीडा संकुल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन