vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 29.09 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 29.09 टी.एम.सी. पाणीसाठा

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.09 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

      विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 88.01 (105.25), धोम 12.70 (13.50), कन्हेर 9.54 (10.10), धोम बलकवडी 3.83 (4.08), उरमोडी 9.51 (9.97), तारळी 5.17 (5.85), वारणा 29.09 (34.40), राधानगरी 7.80 (8.36), दूधगंगा 20.66 (25.40), तुळशी 3.38 (3.47), कासारी 2.20 (2.77), पाटगांव 3.66 (3.72), अलमट्टी 121.96 (123).    सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर 40, राधानगरी 500, दुधगंगा 100, पाटगाव 350, हिप्परगी बॅरेज 27 हजार 987 व अलमट्टी धरणातून 10 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

     विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12 (40) व अंकली पूल हरिपूर 5.10 (

संबंधित पोस्ट

राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करणार

नेरुळ रुग्णालयातील कॅन्सर तपासणी कक्ष व आरोग्य सुविधांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही !* – हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

समुद्र से समृद्धी उपक्रमांतर्गत सागरी व ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ-अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत