vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌 २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌 २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

मुंबई प्रतिनिधी मुंबईकरांसाठी विशेष बातमी नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌२२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

नवरात्रीचा उत्सव सुरू होणार आहे आणि यावर्षी, या उत्सवाच्या उत्साहात, आपण सहभागी होत असतो

यंदा नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे

आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो, यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्रारंभ होणार असून याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. परंतु तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे ८ किंवा १० दिवसांचे होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र १० दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये देखील तृतीया वृद्धीतिथी होती आणि नवरात्र 10 दिवसांचे होते. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा रोज एक याप्रमाणे अर्पण कराव्यात. वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रीचे सर्व दिवस उपवास करतात मात्र काही कारणाने ते शक्य नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करावा. तसे करणे ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचे दिवशी तरी करावा.

                                                                                                                                     नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (24 सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (27 सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (29 सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (30 सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे. वयोमाना मुळे सुद्धा असे कमी करता

  नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची अभिषेक करुन नेहमी प्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर / टाकावर फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी.

यावर्षीच्या नवरात्रातील काही प्रमुख दिवस -ललिता पंचमी :- 26 सप्टेंबर, शुक्रवारीमहालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) :- 29 सप्टेंबर, सोमवारीदुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास :- 30 सप्टेंबर, मंगळवारीमहानवमी, नवरात्रोत्थापन :- 1 ऑक्टोबर, बुधवारीविजयादशमी (दसरा) :- 2 ऑक्टोबर, गुरुवारी (विजय मुहूर्त – दुपारी २:२७ ते ३:१५)नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो. असा असून या नवरात्रीच्या पावन दिवसात मुंबई च्या बीएसटी बस विभागानेही नवरात्रीमध्ये भक्तांचे स्वागत करत चांगली व्यवस्था केली आहे या

नवरात्रोत्सवात मुंबईकरांसाठी बेस्टची विशेष सुविधा 🚌 २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान महालक्ष्मी मंदिर मार्गांवर अतिरिक्त बसेस धावणार.

संबंधित पोस्ट

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामेगतीने पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील संभाव्य चुका याबाबत माहिती घेणे आणि पडताळणीसाठी  मतदारांशी संपर्क… डोअर टू डोअर

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…