vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

राज्य प्रतिनिधी -आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता! गडचिरोली पोलिस दलाच्या वतीनेपोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थिती

 

डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता! गडचिरोली पोलिस दलाच्या वतीनेपोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थिती

कार्मेल हायस्कूल, गडचिरोली येथे “सायबर जनजागृती कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत 8वी ते 10वीतील 250 विद्यार्थ्यांनासायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित इंटरनेट वापर,आणि जबाबदार सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

1930 आणि 1945 हेच तुमचे गोल्डन नंबर आहेत” सायबर गुन्हा झाल्यास त्वरित संपर्क करा.या महिन्यात गडचिरोली पोलीस दलातर्फेसायबर जनजागृती सायकल रॅली, शाळांमधील मोहिमा,ऑनलाइन वेबिनार्स आणि सोशल मीडियावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

अल निनो : संकटाचा सामना शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक 

डाक विभागाची मुंबई येथे 5 मार्चला पेंशन अदालत

vishwatmaklokswamivarta

एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवर संयुक्त संसदीय समितीची घोषणा-` परकीय निधी नियमन’ कायद्यातील सुधारणा विधेयकावर समितीचे कामकाज  शिवसेना खासदार नरेश म्हस्के `एफसीआरए’ कायद्यातील सुधारणांवरील समितीवर

vishwatmaklokswamivarta

दिल्ली शंखनाद महोत्सवात ‘शौर्य’ व ‘श्रद्धा’ यांचा अद्भुत संगम!**मंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत…* **दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश आणि रामसेतूची दिव्य रामशिळा यांचे दर्शन!*

vishwatmaklokswamivarta

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर धडक मोर्चा 

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.