vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

 धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

 

[ मुंबई प्रतिनिधी-

गेले अनेक वर्षापासून भर बाजार रस्त्यावर संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग याला छेद करणारी बेकायदेशीर कचराकुंडीमुळे भाजीपाला मार्केट समोरील दुकाने व उघड्यावर विकला जाणारा खाद्यपदार्थ रोज या घाणीच्या संपर्कात असतात त्यातच भर म्हणून की काय भटकी कुत्रे यांचाही उपद्र वाढलाय मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो त्याची विल्हेवाट लागत नसल्यामुळे भटकी कुत्री तो कचरा पसरवतात त्यातून वाट काढत व कुत्र्यांपासून सावध रहा मार्ग काढावा लागतो याकडे पालिका प्रशासन लक्ष देईल का? ही बेकादेशीर कुंडीत बंद करा अशी मागणी श्री दिलीप गाडेकर संघटक सचिव धारावी नागरिक समिती यांनी केली आहे

महानगरपालिका जी उत्तर विभाग धारावी मध्ये संत कक्कया मार्गावरील एन शिवराज खेळाच्या मैदानाची व साहित्याची दूरदर्शन अस्वच्छ मैदान तुटलेली खेळणी वाया जाणारे पाणी व घाणीत खेळणारी मुले यामुळे आरोग्य धोक्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना चालताना फिरताना त्रास होतो मुलं खेळापासून वंचित आहे सर्वत्र अस्वच्छता उद्यान विभागाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जाते श्री दिलीप गाडेकर प्रमुख हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व सल्लागार जेष्ठ नागरिक झेंडा ग्रुप धारावी

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र परिवहन विभाग-  डेडलाईन संपली आता कारवाई सुरु, HSRP बद्दल RTO कडून पोलिसांकडून विशेष मोहीम..

जालना महानगरपालिका यांचे जाहीर आवाहन

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आ. तरे यांनी घेतला जलवाहतुकीचा आढावा

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे- मंत्री दादाजी भुसे..

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक, गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे