vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोवंडीच्या बेंगणवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,एच .एम. फाउंडेशन ,आणि डॉ. आर. एन . कपूर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

गोवंडीच्या बेंगणवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,एच .एम. फाउंडेशन ,आणि डॉ. आर. एन . कपूर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई- गोवंडीच्या बैंगणवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, एच.एम. फाउंडेशन , आणि डॉ. आर. एन . कपूर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन दि. ९ फेब्रुवारीला सकाळी १० वा. ते ४ वा. पर्यंत करण्यात आले आहे असे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आसिफ खान पठाण यांनी सांगितले आहे.

या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते नवाबभाई मलिक, आमदार सन्नाताई मलिक , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ – श्रेष्ठ मान्यवर, पदाधिकारी , कार्यकर्ते , आणि एच एम फाउंडेशनचे पदाधिकारी , कार्यकर्ते, याशिवाय शिवाजीनगर पो.ठाणेचे वपोनि देशमुख साहेब, आणि डॉ. आर. एन . कपूर रुग्णालय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या शिबिराचा लाभ स्थानिक रहिवाशांनी घेऊन रक्तदान हेच खरे जीवनदान आहे म्हणून आगळावेगळा ठसा उमटावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्व स्तरावर व्यापक जनजागृती करावी  – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात घर, दुकान, फ्लॅट भाड्याने दिल्यास माहिती पोलीसांना देणे बंधनकार

२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस…

vishwatmaklokswamivarta

धाकलगावात शंकरपटाचा थरार! बैलगाड्यांच्या वेगवान दौडीने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध…