vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पापड, लोणचे, मसाला पावडर बनवण्याचेमोफत प्रशिक्षण मिरज येथे संपन्न

पापड, लोणचे, मसाला पावडर बनवण्याचेमोफत प्रशिक्षण मिरज येथे संपन्न

सांगली, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील युवक-युवतींना आत्मनिर्भर होऊन कुशल उद्योजक बनविण्यासाठी स्टार ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था सांगली (आरसेटी) मिरज येथे 20 दिवसीय पापड, लोणचे, मसाला पावडर बनवण्याची मोफत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.ही कार्यशाळा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी आरसेटी संचालक महेश पाटील, माजी अग्रणी जिल्हा प्रबंधक राजेंद्र यादव, प्रशिक्षक प्रदीप साळुंखे व प्रविण पाटील, परीक्षिका तृप्ती दिंडे, स्वाती मेढेकर, अर्चना पोतदार व आरसेटी चे कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व अभ्यासक्रम, विविध पदार्थ बनविण्याची थेरी, डेमो आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच व्यक्तिमत्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकीय सक्षमता, बँकेचे व्यवहार, विपणन व्यवस्थापन, विविध योजनेबाबतची माहिती आणि मार्गदर्शन या प्रशिक्षणामध्ये करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

दहिपुरी मध्ये आज सत्यभामा सिताराम हनवते परिवाराकडून गरजूंना पंधरा किटचे वाटप.

दसरा मेळावा मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा,शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*