vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु*

*स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु*

सातारा प्रतिनिधी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बंद झालेल्या किमोथेरपी सेंटरची आरोग्य विभागशी पाठपुरावा करुन पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.

 किमो थेरपी सेंटरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुभाष कदम डॉ. अरुंधती कदम, डॉ. उल्का झेंडे, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ. प्रमा गांधी उपस्थित होते.

जे रुग्ण किमोथेरपीवर आहेत, अशा रुग्णांनी आपले सर्व रिपोर्ट व किमोथेरपीबाबतचे कागदपत्रे घेऊन या रुग्णालयातील एनसीडी विभागाशी संपर्क साधावा व या उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. करपे यांनी उद्घाटना प्रसंगी केले

0000

संबंधित पोस्ट

शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल फुगाळे गावात ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेकडून आदिवासी बांधवाना मोफत रोग निदान व उपचार शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत आरोग्य सेविकांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूरकरण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी      – अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये 627 नागरिकांनी घेतला तपासणीचा लाभ

सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर राजेश्री दयानंद कटके यांना रविवारी यांना रविवारी ग्लोबल गायनिक अँड फर्टिलिटी 2025 हा पुरस्कार ने सन्मानित.

vishwatmaklokswamivarta