vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले

लातूर प्रतिनिधी-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले

🟢 *विसर्ग कमी* 🟢*तावरजा मध्यम प्रकल्प तावरजा**तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 28/09/2025 रोजी ठीक 7:30 वाजता तावरजा मध्यम प्रकल्पाचे एकूण 22 द्वार हे 10 सेंटिमीटर बंद करण्यात आले असून तावरजा नदीपात्रात विसर्ग कमी करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत एकूण 4 उचल द्वारे 10 सेंटिमीटर ने चालू आहेत. एकूण 401 क्यूसेक्स (11.36 क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात चालू आहे.*धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.पुरनियंत्रण कक्षतावरजा मध्यम प्रकल्प तावरजा

संबंधित पोस्ट

बुलढाणा नगरपरिषदेत पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी ; शिवसेनेची एकहाती सत्ता

vishwatmaklokswamivarta

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

vishwatmaklokswamivarta

यमाई देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू*

उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,ताकारी, टेंभू, म्हैसाळ प्रकल्प सिंचन व्यवस्थापन आढावा बैठकीत ग्वाही..

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी करणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta