vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती चा दौरा…

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती चा दौरा…

 

अमरावती, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.दौऱ्यानुसार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील. बैठकीनंतर दुपारी ३.४५ वाजता विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.

०००००

संबंधित पोस्ट

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

दि. 21 व दि.22 जुलै रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीसाठी यंत्रणा सज्ज…

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन