vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फार्मर आयडी 20 मे 2026 पूर्वी काढण्याचे आवाहन

फार्मर आयडी 20 मे 2026 पूर्वी काढण्याचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी:- राज्यात 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजना अंमलात आली असून 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही त्यांनी तो 20 मे 2026 पूर्वी काढावा, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन स्वतः नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ, तसेच बियाणे, खते, औषधे यासारख्या कृषी निविष्ठांच्या प्राप्तीसाठी फार्मर आयडी अनिवार्य राहणार असल्याचेही प्रस‍िध्दीपत्रकात म्हटले आहे. फार्मर आयडी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास पुणे विभाग सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे (मो.क्र. 7588509492) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले

संबंधित पोस्ट

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा…

राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

नमुंमपा नगररचना विभागात नियुक्तीसाठी स्थापत्य अभियंत्यांना द्यावी लागणार परीक्षा…