vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

 

बुलढाणा, प्रतिनिधी: समाजकल्याण कार्यालय येथे सामाजिक न्याय पर्व अंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तीकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील 34 तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तींची नोंदणी ऑनलाईन प्रणालीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या तृतीयपंथीयाची नोंदणी झाली नाही, त्यांनी ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी केले. त्यानंतर उपस्थित तृतीयपंथीय यांच्या समस्या जाणुन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय यांनी त्यांच्या निवासाकरिता जागा उपलब्ध व्हावी यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी प्रणिता बावणकर, विजया राऊत, रिता जाधव, किरण गवई आदी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड व नि:पक्ष पत्रकारिता करावी- पत्रकार अब्दुल कय्यूम,दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न…

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला नवी दिशा, ₹1,00,000 कोटींची गुंतवणूक आणि 50,000 रोजगारांची संधी-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी, मुंबई येथे ‘52 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’चे वितरण

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन