vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रोजंदारी दराप्रमाणे वाहन चालविण्याकरीता,इच्छुक उमेदवारांनी 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

रोजंदारी दराप्रमाणे वाहन चालविण्याकरीता,इच्छुक उमेदवारांनी 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

ठाणे, प्रतिनिधी- प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई कार्यालयातील शासकीय वाहन क्रमांक एम.एच.31 डी.झेड. 0572 चालविण्याकरीता रोजंदारी दराप्रमाणे वाहनचालकाची आवश्यकता आहे. इच्छुक उमेदवारांनी दि.15 मे 2025 पर्यंत सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांचे कार्यालय भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, 5 वा मजला, 128-ब, पुना स्ट्रीट, मस्जीद (पूर्व) 400 009, (दूरध्वनी क्रमांक 23700611, Email: rddtextiles3mumbai@rediffmail.com) या कार्यालयात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वाहनाचा परवाना, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, किमान 3 वर्षांचा वाहनचालकाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वाहनचालक हा निर्व्यसनी असावा आणि “काम तसे दाम” या तत्वावर शासकीय मंजूर दराने रोजमजुरी देण्यात येईल. तसेच मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे वस्त्रोद्योग, मुंबई प्रादेशिक उप आयुक्त दिपक खांडेकर यांनी कळविले आआहे.

0000

0

00000

संबंधित पोस्ट

चारचाकी वाहनांकरिता 1 जुलैपासून नवी मालिका…

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण**शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे दि. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

युवक-युवतींना रोजगारांच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ गुरुवारी

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

इ टी एज एससीएम फेस्ट 2025: ‘संकल्प से सिद्धि इन्फ्रास्ट्रक्चर ऑनर’ ने आयडब्ल्यूएआयच्या जल मार्ग विकास प्रकल्पाला गौरव